सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली असून उमेदवारांना ती खाली दिलेल्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

येथे निकाल पाहा

Comments are closed.