पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी भरती निकाल उपलब्ध

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती प्रक्रियेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेद्वारांना निवड यादी व प्रतिक्षा यादी खाली दिलेल्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निवड यादी पाहा

 

Comments are closed.