रत्नागिरी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, रत्नागिरी अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील  वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});