प्रसार भारती मंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा

भारत सरकार यांच्या अधिनस्त असलेल्या प्रसार भारती मंडळ (गोवा) यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
वरिष्ठ उत्पादन कार्यकारी आणि उत्पादन कार्यकारी, वरिष्ठ वृत्त संपादक आणि रेडिओ सादरकर्ता (इंग्रजी), रेडीमेड टीव्ही सामग्री, मल्टी मीडिया पत्रकार (एमएमजे) आणि उत्पादन सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी व ७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.