पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १०५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे परिमंडळ अधिनस्त असलेल्या पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, प्राचार्य, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, औंध व जिल्हा रुग्णालय, पुणे अंतर्गत विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०५ जागा
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका, अकौंटंट आणि नर्सिंग अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील .
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Super