पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, लेखापाल अधिकारी, सहाय्यक मेट्रन, नर्सिंग स्टाफ (स्त्री), नर्सिंग स्टाफ (पुरुष), पंचकर्म टेक्निशियन (स्त्री),पंचकर्म टेक्निशियन (पुरुष), योगा इन्स्ट्रक्टर, औषध निर्माण अधिकारी/ वितरक, लॅब टेक्निशियन, भांडारपाल/ क्लर्क, नोंदणी क्लर्क पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, पुणे

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});