पंजाबराव देशमुख कृषी (अकोला) विद्यापीठात विविध पदांच्या ४ जागा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील कार्यक्रम समन्वयक पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध  पदांच्या ४ जागा
बिझनेस मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, बिझनेस एक्झिक्युटिव्ह, ऑफिस असिस्टंट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य अन्वेषक आणि सीईओ, आर-एबीआय, एसआरएस तेलबिया कार्यालयातील कृषी-व्यवसाय उष्मायन केंद्र, केंद्रीय संशोधन केंद्राजवळ तेलबिया संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (एम.एस.), अकोला, पिनकोड- 444 104

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.