उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७९ जागा
कर्मचारी नर्स, एलएचव्ही पीएचसी (महिला), वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, विशेषज्ञ आणि सुपर स्पेशलिस्ट पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीमधील पद क्र. १, २, १४  व १५ या पदांकरिता अर्ज ‘जिल्हा आरोग्य अधिकारी‘ यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नंबर २१८ , दुसरा मजला, जिल्हा परिषद, उस्मानाबाद तसेच पद क्र ३ ते १३, १६ व १७ या पदांकरिता ‘जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रग्णालय, उस्मानाबाद‘ यांचे  नावे ‘जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, मारवाडी गल्ली, उस्मानाबाद येथे पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.