उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या भरपूर जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या जागा
फिजीशियन/ इंटिव्हिव्हिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (आयुष), एक्स-रे टेक्नीशियन आणि सीटी-स्कॅन तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.