तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१८२ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकून ४१८२  जागा
उत्तर विभागात २२८ जागा,  मुंबई विभागात ७६४ जागा, पश्चिम विभागात १५७९ जागा, पूर्व विभागात ७१६ जागा, दक्षिण विभागात ६७४ जागा आणि मध्यवर्ती विभागात २२१ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने वाणिज्य पदवी (पदवी), बी.ए. किंवा बी.बी.ए., संबंधित ट्रेडमधील आय.टी.आय., पी.सी.एम. किंवा पी.सी.बी. सह बी.एस.सी., अभियांत्रिकीच्या संबंधित विषयांत पदविकाधारक  असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने ऑनलाईन अर्जाचे प्रिंटआउट पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

प्रशिक्षणार्थी (ट्रेड)

ऑनलाईन अर्ज करा

प्रशिक्षणार्थी (टेक्निशिअन)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.