उस्मानाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ८३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८३ जागा
कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, पोषणतज्ञ (NRC), दंत शल्यचिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद धाराशिव

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Swapnil rakte says

    Job karaycha hay

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});