नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक सर्कल यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१ जागा
वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि क्ष-किरण तंत्रज्ञ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – पंचायत समिति, सिन्नर, नाशिक.

मुलाखतीची तारीख –  दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी थेट मुलाखती घेण्यात येतील.

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

>> अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ३३७ जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});