मुंबई येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत संचालक (वित्त) पदाची १ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य सोसायटी कार्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील संचालक (वित्त) पदाची १ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई. आरोग्य भवन, तिसरा मजला सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड पी. डी. मेलो रोड, मुंबई, पिनकोड -४००००१
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा
>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.