ब्रह्मोस एयरोस्पेसच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक सहाय्यक पदांच्या रिक्त जागा

ब्रह्मोस एयरोस्पेस यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्याती  अर्ज  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या जागा
सहयोगी अभियंता, असोसिएट सुपरवायझर्स, सहयोगी तंत्रज्ञ आणि सहयोगी सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –चीफ जनरल मॅनेजर (एचआर), ब्रह्मोस एरोस्पेस, १६ कॅरियप्पा मार्ग, किर्बी प्लेस, दिल्ली कॅंट, नवी दिल्ली, पिनकोड-११००१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ११ डिसेंबर २०२०  पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.