लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ९ मार्च २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर आरोग्य संकुल, तिसरा मजला, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, बार्शी रोड, लातूर, पिनकोड- ४१३५१२
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.