मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या १६ जागा

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १६ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ९ मार्च २०२१ पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जुने सभागृह, मालेगाव, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.