कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदांच्या २२ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील कंत्राटी पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
कंत्राटी पदांच्या एकूण २२ जागा
फार्मासिस्ट, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी ( डायलेसिस युनिट), समुपदेशक, स्टाफ नर्स/ एल. एचव्ही, वैद्यकीय अधिकारी आणि आहारतज्ञ पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – rbskrequirement@gmail.com फार्मासिस्ट पदा करिता, ncdrequirement@gmail.com समुपदेशक पदा करिता आणि इतर पदांकरिता iphsspecialist@gmail.com
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good