नागपूर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर सनदी लेखापाल पदांच्या ७३३ जागा

जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल सहाय्य निधी योजनांचे आर्थिक वर्ष २०१९-२० वर्षाचे अंकेक्षण करण्यासाठी एकूण ७३३ सनदी लेखापालांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सनदी लेखापाल पदांच्या ७३३ जागा
मुख्यालय स्तरांवर २ जागा, पंचायत समिती स्तरांवर १३ जागा आणि ग्रामपंचायत स्तरांवर ७१८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जुनी इमारत, २ रा मजला, जिल्हा परिषद, नागपूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.