जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५० जागा

शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५० जागा
स्टाफ नर्स, विशेषज्ञ फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, स्पेशलिस्ट मायक्रोबायोलॉजी, स्पेशलिस्ट पॅथॉलॉजी आणि हॉस्पिटल मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २५ मार्च २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, जालना.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.