गोवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा (NHM) आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत, तसेच स्टाफ नर्स पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०० जागा
सोनोलॉजिस्ट, प्राचार्य, कनिष्ठ सल्लागार, कार्यक्रम समन्वयक, ऑप्टोमेट्रिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, IFM, ड्रायव्हर, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, लेखापाल, LHV, पर्यवेक्षक, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट/ रेडिओग्राफर तंत्रज्ञ, दंत सहाय्यक परिचर, कोल्ड चेन तंत्रज्ञ, जिल्हा प्रोग्रामर सह प्रशासकीय सहाय्यक, स्टाफ नर्स, ऑर्थोडॉन्टिस्ट, प्रोस्टोडोन्टिस्ट आणि एंडोडोन्टिस्ट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – खोली क्रमांक एस २२, दुसरा मजला, राज्य कुटुंब कल्याण ब्युरो, DHS, कॅम्पल, पणजी,
गोवा.
मुलाखतीची तारीख – मुलाखती महिन्याच्या प्रत्येक बुधवारी आयोजित करण्यात येत आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.