गोवा राज्य आरोग्य संस्थेच्या आस्थापनेवर सहाय्यक पदांच्या एकूण १३२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक (महिला) पदांच्या एकूण १३२ जागा रोजंदारी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक पदांच्या एकूण १३२ जागा
बहुउद्देशीय आरोग्य सहाय्यक (महिला) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – केवळ महिला उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण आणि कोकणी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच स्थानिक रहिवाशी असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक ६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० वेळेत संबंधित ठिकाणी (जाहिरात पाहावी) मुलाखती घेण्यात येतील.

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});