भारतीय डाक विभाग (एमटीएस/ पोस्टमन/ मेलगार्ड) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ, पोस्टमन आणि मेलगार्ड पदांच्या एकूण १३७१ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका

1 Comment
  1. Akshata sakpal says

    Good

Comments are closed.