भारतीय विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ६० जागा

भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या ६० जागा

शैक्षणिक पात्रता – पदवी (प्रथम श्रेणी किंवा समकक्ष/ ग्रेड) सह पीएच.डी. आणि किमान तीन वर्षे अध्यापन / संशोधन / व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे. (कृपया मूळ जाहिरात पाहावी)

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.