गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ५१ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५१ जागा
सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट, नर्सिंग ट्यूटर, फिजिओथेरपिस्ट आणि टेक्निशियन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारला मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.