धुळे जिह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७२ जागा
स्टाफ नर्स (जीएनएम), वैद्यकीय अधिकारी पुरुष (आरबीएसके), वैद्यकीय अधिकारी महिला (आरबीएसके), रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, ऑब्स्ट्रेन्सियन आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, एसटीएलएस, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर आणि कोल्ड चेन टेक्नीशियन पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर , साक्री रोड, धुळे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});