बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १४२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 142 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 142 जागा
अ‍ॅनेस्थेटिस्ट , फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वार्ड बॉय आणि स्वीपर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २  जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ४ जुलै २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

  अर्ज करण्याचा पत्ता /मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय,  आवक जावक विभाग, बुलढाणा.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});