भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ६७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, भंडारा यांच्या आस्थापनेवरील सुपर स्पेशॅलिस्ट, स्पेशॅलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्यक, ऑडिओलॉजिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, विशेष शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, पोषणतज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरेपिस्ट, परिचारिका, रूग्णसेवा कामगार, औषधशास्त्र, सांख्यिकी सहाय्यक आणि तंत्रज्ञ पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहे. (मूळ जाहिरात पहा)

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण – भंडारा जिल्हा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य मिशन, जिल्हा आरोग्य कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा- परिषद, भंडारा-४४१९०४

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.