अमृतसर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

भारतीय व्यवस्थापन संस्था, अमृतसर यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी (गट-अ), अर्थ सल्लागार व मुख्य खाते अधिकारी, प्रशासकीय स्थापत्य अभियंता, स्टोअर आणि खरेदी अधिकारी (गट-ब), संचालक सचिव, अकाउंटंट पदांच्या एकूण ७  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील पोहोचण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी धारक असावा.

नोकरीचे ठिकाण – अमृतसर (पंजाब)

अर्ज पाठवण्याचा पत्तानोडल अधिकारी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अमृतसर, पंजाब इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नॉलॉजी बिल्डिंग, सरकारी पॉलिटेक्निक कॅम्पस, पॉलिटेक्निक रोड, अमृतसर – १४३१०५ (पंजाब)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – १६ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.

Visitor Hit Counter