औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३८ जागा

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत औरंगाबाद शहर आरोग्य समिती, महानगरपालिका, औरंगाबाद  यांच्या आरोग्य विभागामार्फत  चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८ जागा
स्टाफ नर्स, एएनएम, फार्मासिस्ट, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहायक आणि वैद्याकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे कमाल वय ३८ वर्ष आणि मागासवर्गीय  प्रवार्गातील उमेदवारांचे कमाल वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीचा पत्ता –औरंगाबाद शहर आरोग्य समिती महानगरपालिका, औरंगाबाद.

मुलाखतीची तारीख –  उमेदवारांनी दिनांक २, ३, ४ आणि ६ मार्च 2020 रोजी जाहिराती मध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.