औरंगाबाद महानगरपालिकेच्या क्षयरोग निर्मूलन समिती मध्ये एकूण ७ जागा

औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य अभ्यागत, जिल्हा समन्वयक  आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १५०/- रुपये तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता  १००/- रुपये आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी 2020 पासून अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 2 मार्च  २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शहर क्षयरोग केंद्र, शहर आरोग्य समिती कार्यालय, सिटी मार्व्हल बिल्डिंग, डेटा सेंटर, औरंगपुरा, औरंगाबाद, पिनकोड-४३१००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.

Visitor Hit Counter