औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३४८५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३४८५ जागा
फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी आणि डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.