भारत वन सर्वेक्षण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

भारत वन सर्वेक्षण यांच्या आस्थापनेवरील अधीक्षक आणि स्टेनोग्राफर पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
अधीक्षक (गट-ब) आणि स्टेनोग्राफर (श्रेणी–I) पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक जनरल, भारतीय वन सर्वेक्षण, पी.ओ. आय.पी.ई., कौलागड रोड, देहरादून, पिनकोड–२४८१९५

भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत विविध कंत्राटी पदांच्या ४९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा १

जाहिरात पाहा २

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.