जनौषधी परियोजना एजन्सीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४ जागा

भारत सरकारच्या अधिपत्याखालील प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना अंमलबजावणी करणाऱ्या  एजन्सीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील तसेच ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
सहाय्यक महाप्रबंधक, व्यवस्थापक, कनिष्ठ विपणन अधिकारी/ विपणन अधिकारी आणि कार्यकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सीईओ, बीपीपीआय ई -१, आठवा मजला, व्हिडिओकॉन टॉवर, झंडेवालान एक्सटेंशन., नवी दिल्ली, पिनकोड-११००५५

ई-मेल[email protected]

चंद्रपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ४८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.