अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या २५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ मे २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.