राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत अकोला/ अमरावती महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्ष पेक्षा कमी असावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ४५,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ, अकोला

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.