कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७ जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २७ व २८ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
वरिष्ठ निवासी अधिकारी व अर्धवेळ विषेतज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्ता – शाखा प्रमुख कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ व २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुलाखतीस स्वखर्चाने अपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.