नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७५ जागा
राष्ट्रीय कर्करोग संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७५ जागा
रजिस्ट्रार/ निवासी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिचारिका पदांच्या जागा
शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – खसरा क्रमांक २५, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा जामठा, नागपूर, पिनकोड- ४४११०८
मुलाखतीची तारीख – दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.