नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७ जागा

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे)  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

अर्ज सादर करण्याचा ई- मेल पत्ता – pmconline@nccs.res.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे)  अर्ज कर्ता येतील.

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});