भोपाळच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ५७ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भोपाळ (मध्यप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठा निवासी पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

कनिष्ठा निवासी पदांच्या एकूण ५७ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – मेडिकल कॉलेज, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भोपाळ (मध्यप्रदेश) येथे घेण्यात  येतील.

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.