नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५ जागा
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २५ जागा
वैज्ञानिक, नियामक अनुपालन सल्लागार, सल्लागार, तंत्रज्ञ (सी), संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –वैज्ञानिक पदाकरिता [email protected] आणि इतर पदांकरिता [email protected] या ई-मेल पट्ट्या वर अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, डीबीटी-नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, एस. पी. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, गणेशखिंड, पुणे, पिनकोड-४११००७
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक दिनांक ५ व ३० जानेवारी २०२१ पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा
>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.