डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ३ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
तांत्रिक सहाय्यक, मशीन ऑपरेटर कम मेकॅनिक आणि ड्रायव्हर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहयोगी डीन, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी, पिनकोड- ४१५७१२

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.