भारतीय सैन्य दलात एनसीसी विशेष प्रवेश योजना अंतर्गत पदांच्या ५५ जागा

भारतीय सैन्य दलात एनसीसी विशेष प्रवेश योजना-४९ अंतर्गत येणाऱ्या कोर्स (NCC) मधून प्रशिक्षण देण्यासाठी एकूण ५५ उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एनसीसी विशेष प्रवेश अंतर्गत प्रशिक्षण
भारतीय सैन्य दलातील अभ्यासक्रमांकरिता एनसीसी विशेष प्रवेश योजना-४९ अंतर्गत प्रवेश देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने वरिष्ठ माध्यमिक (इय्यता- बारावी) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.