नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक आणि डोमेन विश्लेषक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.
अर्ज सादर करण्याचा ई- मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जून २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा
>> सिक्युरिटी प्रिंटिंग/ मिंटिंग कॉर्पोरेशन मध्ये एकूण १३५ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.