राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरो मध्ये प्रोफेशनल पदाची १ जागा
नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरो (NBSSLUP) यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल (II) पदाची 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
यंग प्रोफेशनल (II) पदाची 1 जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक 26 जून २०२० आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरो, अमरावती रोड, वाडी नाका, नागपूर, पिनकोड-440033
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.