स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत उपनिरीक्षक पदांच्या एकूण १५६४ जागा

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील विविध संवर्गातील उपनिरीक्षक पदांच्या १५६४ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५६६४ जागा 
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात १३९५ जागा आणि दिल्ली पोलिस यांच्या आस्थापनेवरील उपनिरीक्षक (पुरुष / महिला) पदांच्या १६९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६  जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Shubham patil says

    Nice

  2. SHRIHARI VISHNU GHOTEKAR says

    Super job army

Comments are closed.