राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा
राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२ जागा
महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, उप प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्टेनोग्राफर आणि कार्यालयीन सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.