पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २४ जागा
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन किंवा ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २४ जागा
प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक/ एपिडिमोलॉजिस्ट, फील्ड असिस्टंट, कनिष्ठ नर्स, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरए समुपदेशक, अप्पर डिव्हिजन लिपिक, सल्लागार, संशोधन सहाय्यक आणि प्रयोगशाळा समन्वयक
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४, १५, १६, १८ व २० डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज करावेत.
>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा
>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.