राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ९ जागा

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्राध्यापक, वाचक, सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक ११ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

फीस – सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना ५००/- रुपये तर अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / महिला प्रव्रगतील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director, The National Institute of Helth & Family Welfare, Baba Gangnath Marg, Munirka, New Delhi- 110067

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

वेबसाईट लिंक

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.