नांदेड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा
नांदेड महानगरपालिका, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
एसटीएलएस आणि फार्मासिस्ट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयम परिसर, नांदेड.
मुलाखतीची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.