मुंबई रेल्वे पोलीस यांच्या आस्थापनेवर विधी अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा

मुंबई रेल्वे पोलीस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
विधी अधिकारी (गट-ब) आणि विधी अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस आयुक्त लोहमार्ग मुंबई, चौथा मजला, एरिया मॅनेजर, बुलीडिंग मध्ये, रेल्वे गूड्स यार्ड, पी.दी.मेला मार्ग, वडीबंदर, मुंबई.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.